बद्ध पद्मासन
Baddha Padmasana बद्ध पद्मासन हे बैठकस्थितीत करायचे योगासन आहे. हे योगासन पद्मासना प्रमाणेच करायचे असते फक्त यात पाठीच्या मागून दोन्ही हातानी मांडीवर ठेवलेल्या पावलांचे आंगठे धरायचे असतात. ज्यांचे शरीर लवचिक आहे त्यांना हे आसन चांगले जमते. रोज सराव केल्यास हे आसन करणे शक्य होईल. ह्या आसनात छाती, पोट, पाठीचा कणा, हात व पाय या अवयवांवर ताण […]
