अभ्यंग, पादाभ्यंग व अभ्यंग स्नान
आजच्या आधुनिक काळात पाश्च्यात्य देशातील अनेक गोष्टींचे अंधानुकरण भारतात सुरु आहे. त्यामुळे अनेक भारतीय व्यक्तींना भारतातील परंपरा, सण, सण साजरे करण्या मागील मूळ उद्देश माहीतच नाहीयेत. आपल्या मानसिक व शारीरिक निरोगी जीवनासाठी महत्वाचा असलेला आयुर्वेद याच्या बद्दलची माहिती फार कमी लोकांना आहे. त्यातल्यात्यात जुजबी तसेच आयुर्वेद प्रति आदर तसेच आयुर्वेदानुसार जगण्याची मानसिकता असलेल्या बऱ्याच […]
अभ्यंग, पादाभ्यंग व अभ्यंग स्नान Read More »

