आंघोळीची योग्य पद्धत
Ideal method of bathing शरीर बाहेरून स्वछ करण्याची सोपी व महत्वाची क्रिया म्हणजे आंघोळ करणे. आंघोळ करण्यासाठी साधे गार पाणी किंवा तापवलेले गरम पाणी गरजे नुसार वापरले जाते. स्थळ काळा नुसार आंघोळ करण्याच्या जागा व पद्धती वेगवेगळ्या असतात. फार पूर्वीपासून आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब, चूल, शेगडी असे पर्याय होते. तर नंतरच्या काळात स्टोव्ह, गॅस स्टोव्ह असे पर्याय होते. आता गॅस […]
आंघोळीची योग्य पद्धत Read More »
