प्रत्येक घरातील व्यक्तींसाठी उपयुक्त भारतीय शास्त्रोक्त मसाज पुस्तक

मराठीत पहिल्यांदाच — "भारतीय शास्रोक्त मसाज" ई-बुक*


भारतीय मसाज क्षेत्रातील माझ्या ८ वर्षांच्या अभ्यास आणि अनुभवातून साकारलेले हे पुस्तक — ज्यात तुम्हाला मिळेल…

पारंपारिक भारतीय मसाजचे सखोल व शास्त्रोक्त ज्ञान

शरीराच्या प्रत्येक भागासाठी प्रभावी आणि सोप्या मसाज तंत्रांची माहिती

योग्य दाब, स्पर्श आणि दिशांचे अचूक व स्पष्ट मार्गदर्शन

लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सुरक्षित पद्धती

आयुर्वेद व निसर्गोपचारावर आधारित नैसर्गिक उपचार दृष्टिकोन

मसाज करताना घ्यावयाच्या आवश्यक काळजी व सुरक्षितता सूचना

पाठदुखी, गुडघेदुखी, सायटिका व तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त उपाय

हे पुस्तक म्हणजे भारतीय मसाज क्षेत्रातील ८ वर्षापासूनचे माझे शिक्षण व अनुभव यांची सांगड, यात तुम्हाला मिळेल   पारंपारिक भारतीय मसाजचे मूलभूत शास्त्र शरीराच्या विविध भागांसाठी मसाज तंत्र दाब, स्पर्श व दिशांबाबत स्पष्ट मार्गदर्शन लहानांपासून वृद्धांपर्यंतचा विचार आयुर्वेद व निसर्गोपचार दृष्टिकोन मसाज करताना घ्यावयाची काळजी पाठदुखी, गुडघेदुखी, सायटिका, तणाव यावर उपयुक्त उपाय.